केंद्र सरकारच्या गृह विभागातील भारतीय तिब्बत सीमा सुरक्षा पोलिस दलांमध्ये पोलिस निरीक्षक , हेड कॉन्स्टेबल , कॉन्स्टेबल पदांच्या 526 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ITBP Recruitment for various post , Number of post vacancy – 526 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पोलिस निरीक्षक | 92 |
| 02. | हेड कॉन्स्टेबल | 383 |
| 03. | कॉन्स्टेबल | 51 |
| एकुण पदांची संख्या | 526 |
| पदनाम | वेतनमान | वयोमर्यादा |
| पोलिस निरीक्षक | 35400-1,12,400/- | 20-25 |
| हेड कॉन्स्टेबल | 25500-81,100/- | 18-25 |
| कॉन्स्टेबल | 21700-69,100/- | 18-23 |
शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : विज्ञान शाखेतील पदवी अथवा समकक्ष अर्हता
पद क्र.02 साठी : 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता
हे पण वाचा : उत्तर पश्चिम रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1791 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
पद क्र.03 साठी : 10 वी उत्तीर्ण / समकक्ष अर्हता ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.itbpolice.nic.in/ या संकेतस्थळावर दि. 15.11.2024 ते 14.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये तर मागास / महिला / आ.दु.घ प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदामध्ये 837 पदांसाठी मेगा भरती; पदवीधरांना नोकरीची संधी!
- इंडियन ऑइलमध्ये 500 अप्रेंटिस पदांची भरती! पदवीधर, डिप्लोमा आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी
- MPSC Group C Bharti 2026 : महाराष्ट्रात 16,717 पदांची मेगा भरती! 27 संवर्गांमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी; अर्ज 13 नोव्हेंबरपासून सुरू
- SAMEER मध्ये 174 पदांची मेगाभरती! ITI, डिप्लोमा आणि पदवीधरांना मोठी संधी
- इंडियन बँक अप्रेंटिस भरती 2026 – संपूर्ण माहिती