ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास दिनांक 20 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे . सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Oil & Natural Gas Corporation Ltd. Recruitment for various Post , Number of Post vacancy – 2236 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये ट्रेड , पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या एकुण 2236 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . विभागानुसार पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | विभागाचे नाव | पदसंख्या |
| 01. | उत्तर विभाग | 161 |
| 02. | पश्चिम विभाग | 547 |
| 03. | मुंबई विभाग | 310 |
| 04. | पुर्व विभाग | 583 |
| 05. | दक्षिण विभाग | 335 |
| 06. | मध्य विभाग | 249 |
| एकुण पदांची संख्या | 2236 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
ट्रेड अप्रेंटिस : 10 वी / 12 वी , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पदवीधर अप्रेंटिस : बी.कॉम / बीए / बी.बी.ए / बी.ई / बी.टेक
डिप्लोमा अप्रेंटिस : उमेदवार हे संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची मर्यादा ( Age Limit ) : दिनांक 25.10.2024 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल ( यांमध्ये SC / ST करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षाची सुट देण्यात येईल )
हे पण वाचा : IDBI बँकेत पदवी धारकांसाठी तब्बल 1000 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे खालील संकेतस्थळावर दिनांक 20.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
मुदतवाढ शुद्धिपत्रक : CLICK HERE
ट्रेड अप्रेंटिस करीता : Apply
पदवीधर व टेक्निशियन अप्रेटिंस कीरता : Apply
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..