ONGC मध्ये 3,047 पदांसाठी भरती जाहीर! 10 वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना संधी
सरकारी क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) अंतर्गत विविध ट्रेडमधील अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी एकूण 3,047 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये दहावी, बारावी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सहभागी होता येणार आहे. त्यामुळे नोकरीच्या संधीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी … Read more