केंद्र सरकारच्या  अधिनस्त तब्बल 2500 जागांसाठी महाभरती , आवेदन सादर करायला विसरु नका !

Spread the love

केंद सरकारच्या अधिनस्त तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये विविध पदांच्या  तब्बल 2500 जागांसाठी महाभरती प्रक्रिया  राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे .( Oil And Natural Gas Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 2500 ) पदनाम , पदांची संख्या , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये ट्रेड पदवीधर आणि तांत्रिक अप्रेंटिस पदांच्या तब्बल 2 हजार 500 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Graduate And Technician Apprentice Post , Number of Post Vacancy – 2500 ) ONGC विभागानुसार सविस्तर पदभरती पुढीलप्रमाणे  आहे ..

अ.क्रविभागाचे नावपदांची संख्या
01.मुंबई विभाग436
02.उत्तर विभाग159
03.पश्चिम विभाग732
04.पुर्व विभाग593
05.दक्षिण विभाग378
06.मध्ये विभाग202
 एकुण पदसंख्या2500

आवश्यक शैक्षणिक अर्हता : यांमध्ये पदवीधर अप्रेंटिस या पदांकरीता उमेदवार हे B.COM / B.A /BBA /BSC /BE/BTECH अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .तर ट्रेड अप्रेंटिस या पदाकरीता उमेदवार हे 10 वी / 12 वी व आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर तांत्रिक अप्रेंटिस या पदांकरीता उमेदवार हे तांत्रिक ट्रेड मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : CSL : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया , Apply Now !

वयोमर्यादा : सदर भरती करीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 20.09.2023 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर कमाल वय हे 24 वर्षांपेक्षा अधिक असू नयेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/  या वेबसाईटवर दिनांक 30 सप्टैंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर महाभरती करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment