पुणे येथे भाकृअनुप -राष्ट्रीय अंगूर अनुसंसाधन केंद्र मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती  प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

पुणे येथे भाकृअनुप – राष्ट्रीय अंगूर अनूसंसाधन केंद्र मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( ICAR – NATIONAL REASEARCH CENTRE FOR GRAPES Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 21 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या सदंर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.Project Assistant For Administrative Support01
02.Project Assistant ( PA )06
03.Research Associate ( RA )04
04.Senior Research Fellow ( SRF )06
05.Senior Research Fellow ( SRF – Information Technology )01
06.YP -103
 एकुण पदांची संख्या21

हे पण वाचा : नाशिक पालिका पशुसंवर्धन विभागमध्ये  विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता / वयोमर्यादा या संदर्भातील सविस्तर पदभरती माहिती पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा ..

अ.क्रवेतनमान
Project Assistant For Administrative Support25,000/-
Project Assistant ( PA )25,000/-
Research Associate ( RA )49,000/-+HRA
Senior Research Fellow ( SRF )31,000/-+HRA
Senior Research Fellow ( SRF – Information Technology )31,000/-+HRA
YP -125,000/-

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे राष्ट्रीय अंगूर अनुसंधन केंद्र पो.बा.नंबर मांजरी फार्म पोस्ट , सोलापूर रोड पुणे – 412307 महाराष्ट्र या पत्यावर आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment