RSS संचलित , जनकल्याण निवासी विद्यालय , लातुर अंतर्गत शिक्षक , पर्यवेक्षक , क्रिडा / संगित शिक्षक , लिपिक , अकौंटंट इ. पदांसाठी पदभरती .

Spread the love

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महा.प्रांत संचलित जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ ( बु. ) ता.जि.लातुर येथे शिक्षक , पर्यवेक्षक , क्रिडा / संगित शिक्षक , लिपिक , अकौंटंट इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Jankalyan Nivasi Vidyalay , Harangul ( b.k ) tal.dist. Latur Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -12 ) पदनाम  , पदांची संख्या , अर्हता , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहशिक्षक01
02.पालक पर्यवेक्षक07 ( 4 पुरुष , 3 महिला )
03.क्रिडा शिक्षक01
04.संगित शिक्षक01
05.लिपिक01
06.अकौंटंट01
 एकुण पदांची संख्या12

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

अ.क्रपदनामपात्रता
01.सहशिक्षकविज्ञान पदवीधर डी.एड , बी.एड
02.पालक पर्यवेक्षककोणत्याही शाखेतील पदवी
03.क्रिडा शिक्षकबी.पी.एड / एम.पी.एड
04.संगित शिक्षकसंगीत विशारद
05.लिपिककोणतीही पदवी
06.अकौंटंटबी.कॉम , टॅली प्रशिक्षित
 एकुण पदांची संख्या12

हे पण वाचा : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 12 वी पास उमेदवारांकरीता महाभरती ; Apply Now !

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 25 मे 2024 सकाळी 10.00 वाजता सर्व कागदपत्रांसह जनकल्याण निवासी विद्यालय , हरंगुळ बु. ता.जि.लातूर या पत्यावर हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

Leave a Comment