चंद्रपुर नागरी मल्टीस्टेट बँक मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Chandrapur Urban Multistate Co-operative Bank Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 67 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | उपमुख्य कार्यकारी अधिकारी | 01 |
| 02. | विभागीय अधिकारी | 03 |
| 03. | शाखा अधिकारी | 12 |
| 04. | सहायक अधिकारी | 12 |
| 05. | लिपिक | 24 |
| 06. | परिचर / वाहन चालक | 10 |
| 07. | सुरक्षा रक्षक | 05 |
| एकुण पदांची संख्या | 67 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 व 02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे पदव्युत्तर पदीव , जी.डी.सी व ए व सहाकारी संस्थामध्ये कामाचा अनुभव आवश्यक असेल .
पद क्र.03 ते 05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहेत .
पद क्र.06 व 07 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण आवश्यक असेल तर वाहन चालक पदांस वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक :
दिनांक.22.05.2024 रोजी : प्लॉट नं.106 शाहू नगर बेसा मानेवाडा रोड नागपूर 4450034
दिनांक 27.05.2024 रोजी : 33 सरस्वती नगर आर्णी रेाड वरेण्य हॉटेल समोर , यवतमाळ 445001
दिनांक 29.05.2024 रोजी : सदाशिव चेंबर्स , अभय टॉकीज जवळ बालवीर वॉर्ड , चंद्रपुर 442401
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..