BSF : भारतीय सीमा सुरक्षा दल मध्ये गट ब आणि क संवर्गातील विविध पदांच्या 141 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

BSF : भारतीय सीमा सुरक्षा दल मध्ये विविध गट ब आणि क संवर्गातील एकुण 141 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांनी ऑनलाईन पद्धतीने विहीत कालावधीमध्ये , आवेदन सादर करायचे आहेत .( BSF Recruitment For Various Class B & C Post , Number of Post Vacancy – 141 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये पॅरामेडिकल स्टाफ , पशुवैद्यकीय कर्मचारी , निरीक्षक , ग्रंथपाल इ. विविध पदांच्या एकुण 141 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : महावितरण मध्ये विविध पदांच्या 6,222 जागांसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने https://rectt.bsf.gov.in/ या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत , अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment