दक्षिण पुर्व रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1202 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( South Eastern Railway Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1202 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.ALP ( एएलपी ) : ALP ( एएलपी पदांच्या एकुण 827 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे इयत्ता दहावी / एसएसएलसी + आयटीआय / NCVT/ SCVT अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.ट्रेन्स मॅनेजर ( गुड्स गार्ड ) : सदर पदांच्या एकुण 375 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेवार हे कोणत्याही विद्यापीठातुन पदवी अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 42 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
वेतनमान ( Pay Scale ) : सातव्या वेतन आयोगानुसार ( 7th Pay Commission ) 5200-20200/- ( Grade Pay – 1900/- )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://appr-recruit.co.in/ALP24rrcserV2/ या संकेतस्थळावर दिनांक 12 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026