सावकर आयुर्वेदिक महाविद्यालय सातारा येथे अधिकारी , नर्स , लिपिक , ग्रंथपाल , शिपाई , परिचर , माळी , कामगार , लेखापाल इ. पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

सावकर आयुर्वेदिक महाविद्यालय सातारा येथे अधिकारी , नर्स , लिपिक , ग्रंथपाल , शिपाई , परिचर , माळी , कामगार , लेखापाल इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Sawkar Ayurvedic College Satara Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 43 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदांचे नाव / पदसंख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये वैद्यकीय अधिकारी , रेडिओलॉजिस्ट , ओटी , नर्स , रिसेप्शन , लिपिक , विश्लेषणात्मक केमिस्ट , पँथोस लॅब टेक्निशियन वॉर्ड बॉय , ड्रेसर , सल्लागार ( पंचकर्म / स्त्रिरोग प्रसुती ) , वॉर्ड बॉय , ड्रेसर , डार्क रुम परिचर , कामगार , ओटी परिचर , लिपिक , लेखापाल , ग्रंथपाल , सहाय्यक ग्रंथपाल , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , लिफ्टर , माळी , संग्रहालय किपर , बहुउद्देशिय कामगार , शिपाई इ. पदांच्या एकुण 43 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : RSS संचलित , जनकल्याण निवासी विद्यालय , लातुर अंतर्गत शिक्षक , पर्यवेक्षक , क्रिडा / संगित शिक्षक , लिपिक , अकौंटंट इ. पदांसाठी पदभरती .

शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्याकरीता खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

थेट मुलाखत दिनांक / स्थळ : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी सावकर आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय सातारा आट- पानमाळेवाडी जि. सातारा या पत्यावर दिनांक 25 मे 2024 रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment