ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये तब्बल 680 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

इंटीग्रल कोच फॅक्‍टरी मध्ये तब्बल 680 जागांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Integral Coach Factory Chennai Recruitment , Number of Post Vacancy – 680 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिकाऊ ( Apprentices ) पदांच्या एकुण 680 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 680 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी  /  12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : चंद्रपुर नागरी मल्टीस्टेट बँक अंतर्गत राज्यातील 20 शाखांमध्ये अधिकारी , लिपिक , परिचर , वाहनचालक , सुरक्षारक्षक इ. पदांसाठी पदभरती .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 15 तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया  / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://pb.icf.gov.in/act/index.php या संकेतस्थळावर दिनांक 21 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . तर सदर पदभरती प्रक्रिया करीता 100 रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment