ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपुर येथे विविध पदांच्या 140 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordanance Factory Chanda Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 140 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदवीधर अप्रेंटिस ( पदवीधर इंजिनिअर ) | 45 |
| 02. | पदवीधर अप्रेंटिस ( General Streams ) | 45 |
| 03. | तांत्रिक अप्रेंटिस ( डिप्लोमा होल्डर ) | 50 |
| एकुण पदांची संख्या | 140 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल सिव्हील विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या तब्बल 627 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे B.SC / B.COM /BCA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे हे मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल सिव्हील विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The General Manager , Ordnance Factory chanda , Chandrapur – 442501 या पत्यावर दिनांक 20.07.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026