तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्य विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . सदर पदभरती प्रक्रिया ही शिकाऊ पदांकरीता राबविण्यात येत असून अर्ज सादर करण्याची अंतिम दि.05.12.2022 अशी आहे . ( Oil and Natural Gas Corporation Limited Recruitment For various post , Number of post vacancy – 64 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – सचिवीय सहाय्यक , संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग ,इलेक्ट्रिशियन , फिटर , मशिनिस्ट , कार्यालयीन सहाय्यक , लेखापाल , वेल्डर , इन्स्ट़मेंट मेकॅनिक , प्रयोगशाळा सहाय्यक ( केमिकल प्लांट ) , रेप्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक , वायरमन , प्लंबर .
एकुण पदांची संख्या – 64
पात्रता / वयोमर्यादा – स्टनोग्राफी / संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक / तसेच पदांनुसार संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर उमेदवाराचे वय दि.05.12.2022 रोजी 18 वर्षे ते 28 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .मागास प्रवर्गाकरीता 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्गाकरीता 3 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.05.12.2022 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रियासाठी आवेदन शुल्क म्हणुन कोणत्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !