SGBAU : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Sant Gadge Baba Amravati University Recruitement For various post , Number of post vacancy – 48 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राध्यापक06
02.सहाय्यक प्राध्यापक29
03.सहयोगी प्राध्यापक11
04.ग्रंथपाल01
05.भौतिक संचालक01
 एकुण पदांची संख्या48

पात्रता – सदर पदांकरीता AICTE तसेच राज्य सरकार किंवा S.G.B.A.U अमरावती यांच्या नियमानुसार पात्रता असणे आवश्यक आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने Principal P.R Pote Patil Educ.& Welf. Trust . Group of institute college of engg. Kathora Road Amravati या पत्त्यावर सादर करायचा आहे . ऑफलाईन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक 03.12.2022

अधिक माहितीसाठी सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment