तेल आणि नैसर्गिक वायु महामंडळ केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत असुन या महामंडळ अंतर्गत नैसर्गिक वायु व तेलांचे उत्पादन व शुद्धीकरण करण्यात येते . या कंपनीमध्ये विविध पदांच्या एकुण 56 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Oil and Natural Gas Corporation Limited Recruitment for various post , Number of post vacancy – 56 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | फायनान्स आणि खाते अधिकारी | 48 |
02. | F & A अधिकारी | 04 |
03. | मरीन अधिकारी | 04 |
एकुण पदांची संख्या | 56 |
पात्रता / वयोमर्यादा –
पद क्र 01 साठी पदवी व ICWA /CA किंवा 60 टक्के गुणासह PGDM /MBA उत्तीर्ण असणे आवश्यक .तर पद क्र.02 साठी ICSI ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी , अुनभव तसेच पद क्र.03 साठी परिवहन मंत्रालयाचे मास्टर फॉरेन गोइंग च्या योग्यतेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता उमेदवारांचे अर्ज करण्याची वयोमर्यादा दि.07.11.2022 रोजी कमाल वयोमर्यादा 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे . तर मागासप्रवर्गाकरीता 5 वर्षे तर इतर मागासप्रवर्गाकरीता 3 वर्षे सूट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – वरील नमुद पात्र शैक्षणिक धारक उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.07.11.2022 पर्यंत सादर करायचा आहे . आवेदन शुल्क 300/- रुपये आहे तर मागासप्रवर्गातील उमेदवारांना फीस आकारली जाणार नाही
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .