ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Oil & Natural Gas Corporation Ltd. Recruitment for various Post , Number of Post vacancy – 2236 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये ट्रेड , पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या एकुण 2236 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . विभागानुसार पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | विभागाचे नाव | पदसंख्या |
| 01. | उत्तर विभाग | 161 |
| 02. | पश्चिम विभाग | 547 |
| 03. | मुंबई विभाग | 310 |
| 04. | पुर्व विभाग | 583 |
| 05. | दक्षिण विभाग | 335 |
| 06. | मध्य विभाग | 249 |
| एकुण पदांची संख्या | 2236 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
ट्रेड अप्रेंटिस : 10 वी / 12 वी , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पदवीधर अप्रेंटिस : बी.कॉम / बीए / बी.बी.ए / बी.ई / बी.टेक
डिप्लोमा अप्रेंटिस : उमेदवार हे संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची मर्यादा ( Age Limit ) : दिनांक 25.10.2024 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल ( यांमध्ये SC / ST करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षाची सुट देण्यात येईल )
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे खालील संकेतस्थळावर दिनांक 10.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
ट्रेड अप्रेंटिस करीता : Apply
पदवीधर व टेक्निशियन अप्रेटिंस कीरता : Apply
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- फेडरल बँक अंतर्गत पदभरती 2026