उत्तर पश्चिम रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1791 जागेसाठी महाभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( North Western Railway Recruitment for Apprentice post , Number of post vacancy – 1791 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रशिक्षणार्थी ( इलेक्ट्रिशियन , फिटर , कारपेंटर , पाईप फिटर , डिझेल मेकॅनिक , पेंटर , वेल्डर इ . ) पदांच्या एकुण 1791 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दि.10.12.2024 रोजी किमान वय हे 15 तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . ( यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर OBC प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल . )
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rrcactapp.in/ या संकेतस्थळावर दि.10.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..