वन विभाग अंतर्गत शिपाई ( MTS ) , लिपिक ,सहाय्यक इ. पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ICFRE INSTITUTE OF FOREST GENETICS & BREEDING Recruitment for various post , Number of post vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | शिपाई ( MTS ) | 08 |
02. | कनिष्ठ लिपिक | 01 |
03. | तंत्रज्ञ ( फिल्ड / लॅब ) | 03 |
04. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( फिल्ड / लॅब ) | 04 |
एकुण पदांची संख्या | 16 |
शैक्षणिक अर्हता :
पदनाम | अर्हता |
शिपाई ( MTS ) | 10 वी |
कनिष्ठ लिपिक | 12 वी |
तंत्रज्ञ ( फिल्ड / लॅब ) | 12 वी विज्ञान |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( फिल्ड / लॅब ) | विज्ञान शाखेतील पदवी |
हे पण वाचा : राज्यात शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
वयोमर्यादा ( Age Limit ) :
पदनाम | वयोमर्यादा |
शिपाई ( MTS ) | 18-27 |
कनिष्ठ लिपिक | 18-27 |
तंत्रज्ञ ( फिल्ड / लॅब ) | 18-30 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( फिल्ड / लॅब ) | 21-30 |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ifgtb.icfre.gov.in/ या संकेतस्थळावर दि.30.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !