आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत 188 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Ordnance Corps Recruitment for Senior material Assistant ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये वरिष्ठ साहित्य सहाय्यक पदांच्या एकुण 188 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Senior material Assistant )
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे सांख्यिकी / अर्थशास्त्र / व्यवसाय अभ्यास / सार्वजनिक प्रशासन अथवा साहित्य व्यवस्थापन / गोदाम व्यवस्थापन / लॉजिस्टिक्स / सार्वजनिक खरेदी यांमधील पदविका / पदव्युत्तर पदवी अथवा बॅचरल पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : केवळ महिला उमेदवारांसाठी पदभरती ; Apply Now !
वेतनमान ( Pay Scale ) : 34,400-1,12,100/-
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेल्या पत्यावर दिनांक 07.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026