आयुध निर्माणी भंडारा अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordance Factory Bhandara recruitment for Donger Building Worker post , Number of post vacancy – 94 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर पदांच्या एकुण 94 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( recruitment for Donger Building Worker post , Number of post vacancy – 94 )
अर्हता : सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
हे पण वाचा : IDBI बँकेत पदवी धारकांसाठी तब्बल 1000 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे 18-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
वेतनमान ( Pay Scale ) : 19900/- + DA दरमहा ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मुख्य महाव्यवस्थापक , ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा , जवाहर नगर जि.भंडारा 441906 या पत्यावर दि.23.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026