सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 466 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . ( Border Roads Organisation Recruitment for various post , number of post vacancy – 466 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डाफ्ट्समन | 16 |
| 02. | प्रशासकीय अधिक्षक | 02 |
| 03. | टर्नर | 10 |
| 04. | मशिनिस्ट | 01 |
| 05. | चालक मेकॅनिकल ट्रांन्सपोर्ट | 417 |
| 06. | ड्रायव्हर रोड रोलर | 02 |
| 07. | ऑपरेटर | 18 |
| एकुण पदांची संख्या | 466 |
आवश्यक अर्हता : अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपले आवेदन हे Commandant , GREF Centre Dighi Camp. Pune – 411015 या पत्यावर दि. 16 नोव्हेंबर 2024 पासुन आवेदन सादर करायचे आहेत .
अर्जाचा नमुना / जाहीरात पाहण्यासाठी : Click Here
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..