NIOT : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांच्या 152 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Institute of Ocean Technology Recruitment for various post , Number of post vacancy – 152 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रकल्प शास्त्रज्ञ III | 01 |
02. | प्रकल्प शास्त्रज्ञ II | 07 |
03. | प्रकल्प शास्त्रज्ञ I | 34 |
04. | प्रकल्प सायंटिफिक सहाय्यक | 45 |
05. | प्रकल्प तंत्रज्ञ | 19 |
06. | प्रकल्प फिल्ड सहाय्यक | 20 |
07. | प्रकल्प कनिष्ठ सहाय्यक | 12 |
08. | संशोधन असोसिएट | 06 |
09. | वरिष्ठ संशोधन फेलो | 13 |
10. | कनिष्ठ संशोधन फेलो | 05 |
एकुण पदांची संख्या | 152 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता जाणून घेण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://services.niot.res.in/ या संकेतस्थळावर दि.23.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढी मर्यादित ,मुंबई अंतर्गत वसुली अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती ; Apply Now !
- IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 504 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ( MSC ) अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची पदभरती !
- महापारेषण लातुर , बीड , नांदेड कार्यालय अंतर्गत मोठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !