अंबाजी साखर ॲग्रो कारखाना कोल्हापुर अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 93 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ambaji Sugar Agro Industries Ltd. Recruitment for various post , Number of post vacancy – 93 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये मुख्य लेखापाल , लेखापाल , केन लेखापाल , भांडार / विक्री व्यवस्थापक , कृषी अधिकारी , कृषी ओवरसिअर , लिपिक , सिव्हिल सुपरवायझर , मुख्य अभियंता , सहाय्यक अभियंता , मेकनिकल ड्राफ्ट्समन , फिटर , ऑईलमन , हेल्पर / वेल्डर , फायर / वॉटरमन , टर्बाईन परिचर , फिटर …
मदतनिस , मुख्य केमिस्ट , MFG केमिस्ट , प्रयोगशाळा केमिस्ट , ज्युस सुपरवायझर , फन इन्चार्ज , सेंट्रीफ्युगल मेट , इलेक्ट्रिकल / इन्स्टुमेंट अभियंता , वायरमन इ. पदांच्या एकुण 93 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 179 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहावी .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे अंबाजी शुगर ॲग्रो इंडस्ट्रीज लि.धामोद , गट क्र.184 खामकरवाडी पो.कॉ.धामोंद , राधानगरी जि. कोल्हापुर या पत्यावर अथवा [email protected] या मेलवर दिनांक 20.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढी मर्यादित ,मुंबई अंतर्गत वसुली अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती ; Apply Now !
- IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 504 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ( MSC ) अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची पदभरती !
- महापारेषण लातुर , बीड , नांदेड कार्यालय अंतर्गत मोठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !