TIFR : टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

TIFR : टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 222 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( TIFR Recruitment for various post , Number of post vacancy- 26 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यामध्ये अभियंता , वैज्ञानिक अधिकारी , प्रशासकीय अधिकारी , वैज्ञानिक सहाय्यक , कनिष्ठ अभियंता , तांत्रिक सहाय्यक , प्रशासकीय सहाय्यक , प्रयोगशाहा सहाय्यक , व्यापारी , लिपिक , कार्य सहाय्यक – तांत्रिक अशा पदांच्या एकुण 26 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : लिपिक , फायरमन , स्वयंपाकी , बार्बर , वॉशरमन , माळी , चौकीदार , सफाईवाला , चालक ,भांडारपाल इ.पदांच्या तब्बल 625 जागेसाठी महाभरती ..

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://tifrrecruitment.tifrh.res.in/ संकेतस्थळावर दि.11.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment