MPSC अंतर्गत गट अ व ब संवर्गात विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Recruitment for various post , Number of post vacancy – 98 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अधिक्षक , महाराष्ट्र शिक्षण सेवा ( गट – ब ) | 12 |
| 02. | प्राचार्य , महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा ( गट – अ ) | 05 |
| 03. | प्राध्यापक , महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा ( गट अ ) | 45 |
| 04. | प्राचार्य , महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा ( गट – अ ) | 03 |
| 05. | जिल्हा आरोग्य अधिकारी ) महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ ) | 33 |
| एकुण पदांची संख्या | 98 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , अनुभव .
पद क्र.02 साठी : Ph.d पदवी + संबंधित शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण …
पद क्र.03 साठी : Ph.d , B.E / B.S / B.TECH / M.E / M.S अथवा B.E , B.TECH + MCA , अनुभव ..
पद क्र.04 साठी : Ph.D पदवी + संबंधित शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता .
पद क्र.05 साठी : MBBS , अनुभव ..
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 719/- रुपये ( तर मागास / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग करीता 449/- रुपये )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.23.12.2024 पासुन ते 13.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026