सिडको महामंडळ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( CIDCO Recruitment for officer of post , Number of post 29 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक विकास अधिकारी ( सामान्य ) | 24 |
| 02. | क्षेत्र अधिकारी ( सामान्य ) | 05 |
| एकुण पदांची संख्या | 29 |
पद क्र.01 साठी : पदवी उत्तीर्ण , पदव्युत्तर पदवी , अनुभव .
पद क्र.02 साठी : पदवी उत्तीर्ण , अनुभव ..
हे पण वाचा : पुणे पालिका प्रशासन अंतर्गत तब्बल 179 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.15.11.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयात 05 वर्षाची सुट तर दिव्यांग उमेदवारांकरीता वयात 07 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 11.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . तर सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्गासाठी 1180/- रुपये तर राखीव / माजी सैनिक प्रवर्ग करीता 1062/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..