पुणे पालिका प्रशासन अंतर्गत तब्बल 179 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Mahanagar plika recruitment for Yoga Instructor Post , Number of post vacancy – 179 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number post ) : यांमध्ये योग प्रशिक्षक पदांच्या एकुण 179 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Yoga Instructor Post , Number of post vacancy – 179 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इ. 10 वी उत्तीर्ण , योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या तब्बत 13,735 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18 ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन स.क्र.770/3 बकरे ॲव्हेन्यु , गल्ली क्र.07 कॉसमॉस बँकेच्या समोर , भांडारकर रोड पुणे 411005 या पत्यावर दिनांक 24.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!