भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Air Force Agniveer Vayu Recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : अग्निवीरवायु इनटेक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Agniveervayu Post Recruitment ) पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाही ..
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण / इंजिनिअरिंग डिप्लोमा / गैस व्यावसायिक विषयासह 02 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम / 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण + 50 टक्के गुणांसह इंग्रजी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
शारीरिक पात्रता : उंची 152.5 सेमी . तर महिलांसाठी 152 सेमी. तर पुरुषांकरीता छाती 77 से.मी / तर किमान 05 से.मी फुगवता आली पाहीजे .
वयाची अट ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा 01.01.2005 ते दि.01.07.2008 दरम्यान झालेला असावा ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://agnipathvayu.cdac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 07.01.2025 पासुन ते दि.27.01.2025 पर्यंत झालेला असावा ..
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026