IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Post Payment Bank Recruitement for various post , Number of post vacancy – 68 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक व्यवस्थापक आयटी | 54 |
| 02. | व्यवस्थापक ( आयटी ) | 04 |
| 03. | वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी) | 03 |
| 04. | वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी) | 03 |
| 05. | सायबर सुरक्षा एक्सपर्ट | 07 |
| एकुण पदांची संख्या | 68 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या तब्बत 13,735 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.ippbonline.com/ या संकेतस्थळावर दि.21.12.2024 पासुन ते दिनांक 10.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 60 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- Mahapareshan : महापारेषण जालना अंतर्गत पदभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- पोलिस पाटील पदाच्या 1178 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- दि देवळा मर्चेंटस् सहकारी बँक नाशिक अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.अंतर्गत विविध पदांच्या 70 रिक्त जागेसाठी पदभरती .