गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढी मर्यादित ,मुंबई अंतर्गत वसुली अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Gadhinglj Taluka Sahakari Patpedhi Mumbai Recruitment for Officer & Clerk Post , Number of post vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वसुली अधिकारी | 02 |
| 02. | लिपिक | 06 |
| एकुण पदांची संख्या | 10 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : कोणतीही पदवी , GDC & A Co-op. पदवी
पद क्र.02 साठी : वाणिज्य शाखेतील पदवी , संगणक ज्ञान , मराठी / इंग्रजी टायपिंग ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे gadhingalj1976@gmail.com या मेलवर अथवा गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शॉप नं. 39 शिवाजी नगर को.ऑप.हौ.सो.ना.म जोशी मार्ग डिलाईल रोड , मुंबई – 13 या पत्यावर दिनांक 26.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026