MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 504 जागेसाठी महाभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . सदर पदभरती प्रक्रिया बाबत नोटीफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत . ( MahaTransco Recruitment for various post , Number of post vacancy – 504 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अधिक्षक अभियंता (सिव्हिल ) | 02 |
| 02. | कार्यकारी अभियंता (सिव्हिल ) | 04 |
| 03. | अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( सिव्हिल ) | 18 |
| 04. | उपकार्यकारी अभियंता (सिव्हील ) | 07 |
| 05. | सहाय्यक अभियंता (सिव्हील ) | 134 |
| 06. | सहाय्यक महाव्यवस्थापक (सिव्हील ) | 01 |
| 07. | वरिष्ठ व्यवस्थापक | 01 |
| 08. | व्यवस्थापक | 06 |
| 09. | उपव्यवस्थापक | 25 |
| 10. | उच्च श्रेणी लिपिक | 37 |
| 11. | निम्न श्रेणी लिपिक | 260 |
| 12. | सहाय्यक मुख्य सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी / सहायक मुख्य दक्षता अधिकारी | 06 |
| 13. | कनिष्ठ सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी | 03 |
| एकुण पदांची संख्या | 504 |
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : अर्ज प्रक्रिया / अधिकृत्त पदभरती जाहीरात लवकरच निर्गमित होणार आहेत .या संदर्भातील शॉर्ट नोटीफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
हे पण वाचा : BMC अंतर्गत गट क व ब संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
अधिक माहितीसाठी शॉर्ट नोटीफिकेशन ( जाहीरात ) डाऊनलोड करा
- प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 60 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- Mahapareshan : महापारेषण जालना अंतर्गत पदभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- पोलिस पाटील पदाच्या 1178 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- दि देवळा मर्चेंटस् सहकारी बँक नाशिक अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.अंतर्गत विविध पदांच्या 70 रिक्त जागेसाठी पदभरती .