महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ( MSC ) अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Co-operative bank recruitment for various post , Number of post vacancy – 23 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | स्पेशालिस्ट अधिकारी ( क्रेडिट ) | 04 |
| 02. | स्पेशालिस्ट अधिकारी ( कायदेशिर ) | 08 |
| 03. | स्पेशालिस्ट अधिकारी ( ड्यु डिलिजेन्स ) | 01 |
| 04. | सी.ए | 10 |
| एकुण पदांची संख्या | 23 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : पदवी सोबत सीए अर्हता उत्तीर्ण .
पद क्र.02 साठी : LLB / LLM 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण .
हे पण वाचा : महावितरण धाराशिव अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
पद क्र.03 साठी : बी.ई ( सिव्हील ) / B.Arch . 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण .
पद क्र.04 साठी : वाणिज्य शाखेतुन पदवी / CA / CMA / CS अर्हता उत्तीर्ण .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे डेप्युटी जनरल मॅनेजर HRD & M विभाग महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन 09 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन फोर्ट मुंबई – 40001 पो.बॉक्स नंबर – 472 या पत्यावर दिनांक 06.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..