महापारेषण लातुर , बीड , नांदेड कार्यालय अंतर्गत मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maha Transco Latur Recruitment for Latur , Beed , Nanded Office ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : यामध्ये शिकाऊ उमेदार ( वीजतंत्री ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , विभाग निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | नांदेड | 08 |
| 02. | बीड | 54 |
| 03. | लातुर | 26 |
| एकुण पदांची संख्या | 88 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तसेच एनसीव्हीटी / आयटीआय मधून इलेक्ट्रिशियन ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : अंबाजी साखर ॲग्रो कारखाना कोल्हापुर अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 93 जागेसाठी महाभरती
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) :
लातुर विभाग : Apply Now
नांदेड विभाग : Apply Now
बीड विभाग : Apply Now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
लातुर विभाग : जाहिरात पाहा
नांदेड विभाग : जाहिरात पाहा
बीड विभाग : जाहिरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026