स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Swami Vivekanand Institute of Technology Recruitment for various post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक प्रोफेसर | 19 |
| 02. | प्रयोगशाळा सहायक | 01 |
| 03. | ग्रंथपाल | 01 |
| 04. | कारपेंटर | 01 |
| 05. | प्लंबर | 01 |
| 06. | टर्नर | 01 |
| 07. | वेल्डर | 01 |
| एकुण पदांची संख्या | 25 |
आवश्यक अर्हता : संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी / पदव्युत्तर पदवी / 12 वी विज्ञान / बी.लिब / 10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण .
हे पण वाचा : IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 650 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी , गट क्रमांक 16/2 , सोलापुर – बार्शी रोड , खेड ता.उत्तर सोलापुर जि. सोलापुर 413255 या पत्यावर दिनांक 12.01.2025 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हाधिकारी कार्यालय लातुर अंतर्गत शिपाई पदाच्या 29 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- दि कळवण मर्चंट्स ( व्यापारी ) सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !