BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 350 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Electronics recruitment for various post , Number of post vacancy – 350 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रोबेशनरी इंजिनिअर | 200 |
| 02. | प्राबेशनरी इंजिनिअर | 150 |
| एकुण पदांची संख्या | 350 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअरिंग ( इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन )
पद क्र.02 साठी : बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअरिंग ( मेकॅनिकल )
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.01.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://test.cbexams.com/ या संकेतस्थळावर दि.31.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 1180/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026