पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Marchant Co-operative bank ltd recruitment for various post , Number of post vacancy – 15 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखाधिकारी05
02.संगणक अधिकारी ( हार्डवेअर )01
03.गुंतवणुक अधिकारी01
04.अकौंट अधिकारी01
05.कर्ज प्रशासन अधिकारी01
06.टायपिस्ट डीटीपी ऑपरेटर02
07.शिपाई / वाहनचालक05
 एकुण पदांची संख्या15

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पदनामअर्हता
शाखाधिकारीपदवी GDC & A संगणक ज्ञान
संगणक अधिकारी ( हार्डवेअर )पदवी / पदव्युत्तर पदवी , संगणक ज्ञान  / बी. ई / आयटी
गुंतवणुक अधिकारीपदवी / पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी , संगणक ज्ञान
अकौंट अधिकारीपदवी / पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी , संगणक ज्ञान
कर्ज प्रशासन अधिकारीपदवी / पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी , संगणक ज्ञान
टायपिस्ट डीटीपी ऑपरेटरपदवी / पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी , संगणक ज्ञान
शिपाई / वाहनचालक10 वी उत्तीर्ण

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

 अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मुख्य कार्यालयाच्या पत्यावर पोस्टाने दिनांक 25 जानेवारी 2025 पर्यंत पोस्टाने पाठवायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment