Mahavitaran : महावितरण अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Recruitment for various post , Number of post vacancy – 200 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | इलेक्ट्रिशियन ( विजतंत्री ) | 100 |
| 02. | वायरमन ( तारतंत्री ) | 100 |
| एकुण पदांची संख्या | 200 |
आवश्यक अर्हता : इयत्ता 10 वी उत्तीर्ण व इलेक्ट्रिशियन / वायरमन ट्रेड मध्ये आयटीआय – NCVT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे http://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 15.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई अंतर्गत लिपिक , परिचर , शिपाई , चौकीदार , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 257 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 300 रिक्त जागेसाठी नियमित पदांवर महाभरती .
- भारतीय वन सेवा ( Forest Service ) अंतर्गत पदभरती 2026
- Mahatransco : महापारेषण बीड , लातुर , नांदेड अंतर्गत पदभरती 2026