Mahavitaran : महावितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या 136 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
Mahavitaran : महावितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या 136 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran akola recruitment for various post , number of post vacancy – 136 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more