महावितरण बारामती अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

महावितरण बारामती अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Baramati Recruitment , Number of post vacancy -99 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रिशियन ( विजतंत्री )49
02.वायरमन ( तारतंत्री )50
 एकुण पदांची संख्या99

आवश्यक अर्हता : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण , आयटीआय – NCVT ( वायरमन / इलेक्ट्रिशियन मध्ये )

हे पण वाचा : पुणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 102 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.apprenticeship या संकेतस्थळावर दिनांक 20.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment