अधिकारी , तंत्रज्ञ , सहाय्यक , फार्मासिस्ट , तज्ञ , शिपाई , लिपिक , डेटा एन्ट्री ऑपरेटर इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

माजी सैनिक आरोग्य सहयोग योजना अंतर्गत अधिकारी , तंत्रज्ञ , सहाय्यक , फार्मासिस्ट , तज्ञ , शिपाई , लिपिक , डेटा एन्ट्री ऑपरेटर इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECHS Kohlapur Recruitment for various post , number of post vacancy – 29 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रभारी अधिकारी01
02.वैद्यकीय अधिकारी06
03.वैद्यकीय अधिकारी तज्ञ04
04.स्त्रीरोग तज्ञ01
05.दंत अधिकारी01
06.फिजिओथेरपिस्ट01
07.प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
08.नर्सिंग सहाय्यक01
09.फार्मासिस्ट02
10.दंत स्वच्छता05
11.शिपाई05
12.लिपिक01
13.डेटा एन्ट्री ऑपरेटर01
 एकुण पदांची संख्या29

आवश्यक अर्हता : पदानुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहा .

नोकरीची ठिकाण : सातारा , कोल्हापुर , कराड , सांगली , चिपळूण .

हे पण वाचा : दक्षिण पुर्व रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 1003 जागेसाठी पदभरती ; Apply Now !

अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Station HQ Kolhapur ( ECHS CELL ) टेंबलाई हिल्स , शिवाजी विद्यापीठ रोड कोल्हापुर या पत्यावर दिनांक 15.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . तर थेट मुलाखतीसाठी दिनांक 24 ते 25 मार्च 2025 या कालावधीमध्ये हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment