दक्षिण पुर्व रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 1003 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये वेल्डर , टर्नर , फिटर , इलेक्ट्रिशियन , स्टेनोग्राफर , हेल्थ एण्ड सेनेटरी इंस्पेक्टर , मशिनिस्ट , कोपा , हेमरमेन , मेकॅनिक , मेसन , पाईप लाईन फिटर , कारपेंटर , पेंटर , इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इ . पदांच्या तब्बल 1003 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : इंडीया पोस्ट पेमेंट्स बँकेत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.03.03.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 15-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 02.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026