रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती  , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Rayat Shikshan Santha Recruitment for Teacher post , number of post Vacancy – 83 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.पुर्व प्राथमिक शिक्षक06
03.प्राथमिक शिक्षक23
04.माध्यमिक शिक्षक40
05.उच्च माध्यमिक शिक्षक06
06.संगित शिक्षक03
07.संगणक शिक्षक04
 एकुण पदांची संख्या83

हे पण वाचा ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर दिनांक 22.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

थेट मुलाखतीची तारीख / पत्ता : थेट मुलाखतीसाठी मॉडर्न स्कूल वाशी से.07 नवी मुंबई या पत्यावर दिनांक 26.03.2025 रोजी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment