NHIDCL : राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत .( NHIDCL Recruitment 2026 ) पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात..
पदनाम / पदांची संख्या ( post name/ numbers of post) : यामध्ये डेप्युटी व्यवस्थापक ( Maneger) पदाच्या एकूण 85 जागेसाठी पदभरती राबविण्यात येत आहे.
आवश्यक अर्हता : सिव्हिल अभियांत्रिकी पदवी , GATE परीक्षा उत्तीर्ण.
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दि.09.05.2026 ते 08.06.2026 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .