SSB : सशस्त्र सीमा बल अंतर्गत 404 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारकडून ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत .( SSB sport quota recruitment number of post vacancy – 404 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name/ number of post) : यामध्ये कॉन्स्टेबल ( जनरल ड्युटी ) – स्पोर्ट कोटा पदांच्या एकूण 404 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल त्याचबरोबर खेळाडू प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्ग करिता 100/- तर राखीव महिला प्रवर्ग करिता कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन https://applyssb.com/ या संकेतस्थळावर दिनांक 9 जून 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..