कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांची थेट मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया राबवण्यात येत आहे . ( Kalyan Dombivli muncipal corporation recruitment 2026 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूया .
पदनाम/ पदांची संख्या : अंशकालीन वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ / फिजिशियन / बालरोग तज्ञ – 19 , बालरोगतज्ञ ( NUHM) – 01 , साथरोग तज्ञ – 01 , स्टाफ नर्स – 23 , प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 09 , फार्मासिस्ट 01 , सहाय्यक परिचारिका प्रसवीका – 21
थेट मुलाखतीचे ठिकाण : वार्ड क कार्यालय दुसरा मजला आरोग्य विभाग आधारवाडी अग्निशमन केंद्र कल्याण पश्चिम या पत्त्यावर दिनांक 20 21 व 22 मे 2026 या कालावधीत आवश्यक कागदपत्रासह थेट मुलाखतीसाठी हजर राहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदामध्ये 837 पदांसाठी मेगा भरती; पदवीधरांना नोकरीची संधी!
- इंडियन ऑइलमध्ये 500 अप्रेंटिस पदांची भरती! पदवीधर, डिप्लोमा आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी
- MPSC Group C Bharti 2026 : महाराष्ट्रात 16,717 पदांची मेगा भरती! 27 संवर्गांमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी; अर्ज 13 नोव्हेंबरपासून सुरू
- SAMEER मध्ये 174 पदांची मेगाभरती! ITI, डिप्लोमा आणि पदवीधरांना मोठी संधी
- इंडियन बँक अप्रेंटिस भरती 2026 – संपूर्ण माहिती