जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 250 रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 250 रिक्त पदांसाठी पदभरती , प्रक्रिया  राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NHM Nashik Recruitment for various post , number of post vacancy – 250 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ01
02.सर्जन01
03.बालरोगतज्ञ01
04.एसएनसीयु वैद्यकीय अधिकारी ( वरिष्ठ )01
05.मानसोपचारतज्ञ14
06.पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी07
07.अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी16
08.एएनएम53
09.प्रयोगशाळा तंत्रज्ञ07
10.फार्मासिस्ट04
11.एक्स रे तंत्रज्ञ01
12.स्टाफ नर्स ( महिला )67
13.स्टाफ नर्स ( पुरुष )06
14.MPW ( पुरुष )71
 एकुण पदांची संख्या250

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष सार्वजनिक आरोग्य विभाग तिसरा मजला राजीव गांधी भवन नाशिक महानगरपालिका नाशिक या पत्यावर दिनांक 24.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment