शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Education Society pune Recruitment for various post , number of post vacancy – 35 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पुर्व प्राथमिक शिक्षक04
02.प्राथमिक शिक्षक10
03.माध्यमिक शिक्षक11
04.वाणिज्य शाखा ( शिक्षक )06
05.विज्ञान शाखा ( शिक्षक02
06.प्रयोगशाळा सहाय्यक01
07.ग्रंथपाल01

आवश्यक अर्हता : 12 वी / संबंधित पदवी / बी.एड / डी.एड / बी.पीएड /बी.एस्सी / पदवी / बी.लॅब / एम .लॅब अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक .

हे पण वाचा : अधिकारी , तंत्रज्ञ , सहाय्यक , फार्मासिस्ट , तज्ञ , शिपाई , लिपिक , डेटा एन्ट्री ऑपरेटर इ. पदांसाठी पदभरती !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर दिनांक 24.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment