Mahavitaran : महावितरण अंतर्गत विविध पदांच्या 100 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran recruitment for various post , number of post vacancy – 100 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कोपा | 20 |
| 02. | इलेक्ट्रिशियन ( विजतंत्री ) | 40 |
| 03. | वायरमन ( तारतंत्री ) | 40 |
| एकुण पदांची संख्या | 100 |
शैक्षणिक अर्हता : किमान 10 वी उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असेल .
नोकरीचे ठिकाण : बीड
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करुन मंडळ कार्यालय बीड या पत्यावर दि.09 जानेवारी 2026 पर्यंत कागदपत्रे सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026