महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( mahavitaran recruitment for apprentice post , number of post vacancy – 99 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | इलेक्ट्रिशियन ( विजतंत्री ) | 49 |
| 02. | वायरमन ( तारतंत्री ) | 50 |
| एकुण पदांची संख्या | 99 |
आवश्यक अर्हता : 10 वी उत्तीर्ण , संबंधित ( इलेक्ट्रिशियन / वायरमन ) मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण .
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : बारामती , पुणे
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia या संकेतस्थळावर दि.16.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026