छ.संभाजीनगर पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रकिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Aurangabad police public school recruitment for various post ) : पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम |
| 01. | पदव्युत्तर शिक्षक |
| 02. | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक |
| 03. | प्राथमिक शिक्षक |
| 04. | माध्यमिक शिक्षक |
| 05. | पुर्व – प्राथमिक शिक्षक |
| 06. | प्राथमिक सहाय्यक शिक्षक |
| 07. | फ्रंट ऑफीस / रिसेप्शनिस्ट |
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे छ.संभाजीनगर पोलिस पब्लिक स्कुल एन – 10 ग्रामीण पोलिस मुख्यालय , सिडको , छ.संभाजीनगर – 431003 या पत्यावर दि.23.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..